I.S.O.शाळा निकष

  शाळेला ISO मानांकनसाठीचे निकष
आपल्या जिल्हा परिषद शाळा आई एस ओ (ISO)
करण्यासाठी खालील निकष आहेत .

 🙂 आई एस ओ निकष 🙂

जुने रेकॉर्ड मांडणी
♻विजिटर नोंदवही
♻विद्यार्थी फ़ाइल्स
♻शाळेचे नाविन्यपूर्ण उपक्रम
♻वृक्षारोपण टेबल क्लॉथ
♻घोषवाक्य फ्लावर पॉट
♻ग्रामस्थांचा सहभाग
♻शाळेचे नाव ठळक दर्शवणे
♻सेंद्रिय / गांडूळ खत
♻चप्पल स्टैंड
♻अधिकारी पदाधिकारी फलक
♻समित्या फलक
♻वर्गांना कार्यालयांना फलक
♻सन्देश,सुविचार
♻खिडक्यांना पडदे
♻स्वच्छता व् टापटिपपणा
♻आपात कालीन मार्ग
♻शिक्षक , विद्यार्थी ओळख पत्र
♻दिशादर्शक फलक
♻बोलका वरांडा
♻आखलेले शालेय क्रिडांगण
♻सौरऊर्जा वापर
♻वीज , इन्व्हर्टर सुविधा
♻प्रकाश योजना,ट्यूब,बल्ब,फैन प्रत्येक वर्गात
♻क्रीडासाहित्य मांडणी
♻कला,कार्या,शैक्षणिक साहित्य मांडणी
♻विज्ञान प्रयोगशाळा
♻पार्किंग व्यवस्था
♻विजबचत , पाणिबचत सन्देश
♻स्वच्छता सन्देश
♻पाण्याची सुविधा
♻स्वच्छ सुंदर बाह्यांग अंतरंग
♻प्रथमोपचार पेटी
♻ऑफिस अंतर्गत रचना
♻शालेय रेकॉर्ड(बॉक्सफाइल नावाच्या स्टिकरसह)
♻राष्ट्रीय नेत्यांचे फ़ोटो
♻संगणक शिक्षण,e लर्निंग
♻डिजिटल क्लासरूम
♻बागबगीचा,परसबाग,रोपवाटिका
♻स्वागत फलक
♻शौचालय सुविधा फलक
♻अग्निशामक यंत्र
♻वाचनालय
♻संरक्षक भिंत
♻शिक्षक कार्यसुचि
♻सुचना व कौतुक पेटी
♻आपणाला सुचत असलेले आणखी काही
♻हस्तलिखित
♻वर्ग सुशोभन
♻प्रकट वाचन
♻अध्ययन कोपरे
♻वाढदिवस शुभेच्छा
♻व्यक्तिमत्व विकास
♻कौतुक समारंभ
♻अल्पबचत बँक
♻शैक्षणिक सहली
♻क्षेत्रभेट
♻ग्रंथालय वापर
♻शैक्षणिक निर्मिती
♻शालेय स्वच्छता
♻फिरते वाचनालय
♻तरंग वाचनालय
♻बालसभा
♻बाल आनंद मेळावा
♻विशेष वर्ग आयोजन
♻एक दिवस शाळेसाठी
♻जयंती ,पुण्यतिथी साजरी करणे
♻दिनांकाचा पाढा
♻चावडी वाचन
♻प्रयोग शाळा वापर
♻आरोग्य तपासणी
♻हळदी कुंकू
♻संगणक शिक्षण
♻गीतमंच
♻हस्ताक्षर सुधार
♻स्वच्छ ,सुंदर शाळा
♻इंग्रजी स्पेलिंग पाठांतर
♻शालेय बाग
♻वृक्षारोपण
♻शालेय उपस्थिती सुधारणा
♻टाकाऊ पासून टिकाऊ
♻सामुदायिक कवायत
♻मनोरे
♻योगासने
♻बोलक्या भिंती
♻आनंददायी फलक
♻ई -लर्निंग
♻विविध स्पर्धा
♻क्रीडा स्पर्धा
♻हस्ताक्षर स्पर्धा
♻पाठांतर स्पर्धा
♻नृत्य -नाट्य स्पर्धा
♻रांगोळी स्पर्धा
♻वक्तृव स्पर्धा
♻निबंध स्पर्धा
♻स्मरणशक्ती स्पर्धा
♻प्रश्न मंजुषा

error: Content is protected !!