प्रश्नमंजुषा

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ०२
/12
2 votes, 4.5 avg
130
Created on

General Knowledge Quiz 2

सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा.....

1 / 12

कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे?

2 / 12

कोणत्या दिवशी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो?

3 / 12

बंगालची फाळणी केव्हा रद्द झाली ?

4 / 12

अष्टपैलू साहित्यिक म्हणून कोणास ओळखले जाते ?

5 / 12

आर्य समाजाची स्थापना कोणी केली ?

6 / 12

महाराष्ट्र मधील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते ?

7 / 12

स्थायू पदार्थाचे सरळ वायू पदार्थात रुपांतर होण्याच्या प्रक्रियेला ............. म्हणतात ?

8 / 12

हंटर कमिशनच्या अहवालात कोणत्या विकासावर भर देण्यात आला ?

9 / 12

कोणाच्या सतत प्रयत्न मधून मुंबईत प्रथम महिला विद्यापीठ स्थापन केले गेले?

10 / 12

२०२२ या वर्षात खेलो इंडिया युथ गेम्स कोणत्या राज्यात आयोजित केले जाणार आहेत?

11 / 12

महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत?

12 / 12

सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?

Your score is

0%

Please rate this quiz

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा १
/10
3 votes, 4.7 avg
339
Created on

General Knowledge Quiz 1

सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा.....

1 / 10

भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?

2 / 10

प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य कोणते?

3 / 10

पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते ?

4 / 10

आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो ?

5 / 10

माहितीचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य कोणते ?

6 / 10

जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो?

7 / 10

संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य कोणते ?

8 / 10

जागतिक रक्तदान दिवस कधी साजर केला जातो?

9 / 10

रोजगार हमी योजना सुरु करणारे पहिले राज्य कोणते?

10 / 10

भारतातील सर्वात लांब धरण कोणते?

Your score is

0%

Please rate this quiz

You cannot copy content of this page