विद्यार्थीचे आधार कार्ड valid करण्यासाठी उपयुक्त माहिती
May 26, 2023क्रीडा शपथ
July 24, 2024
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अर्ज भरण्यासाठी सुरूवात झालेली आहे.
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा च्या वेबसाईटवर भेट देण्यासाठी खाली दिलेल्या website या चित्राला क्लिक करा.

अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत 16 सप्टेंबर 2024 .
परिक्षा दिनांक. 18 जानेवारी 2025
विद्यार्थी प्रमाणपत्र व माहितीपत्रक
नवोदय विद्यालय परीक्षेचे Prospectus डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या DOWNLOAD या आयकॉन ला क्लिक करा