परिपाठ

५ जानेवारी २०२२

०५  जानेवारी  २०२२  या दिवसाची माहिती 

आजचे पंचांग 

  • वार – बुधवार  

  • मराठी महिना – पौष 

  • इंग्रजी महिना – जानेवारी 

  • तिथी – शुक्ल तृतीया  

  • नक्षत्र  – श्रवण 

  • सूर्योदय –  सकाळी ७ वाजून १३ मिनिटे.

  • सूर्यास्त –  संध्याकाळी ६ वाजून १४  मिनिटे. 

०५  जानेवारी  २०२२  दिनविशेष 

  • ०५  जानेवारी १९४९ :- राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA)पुणे येथे सुरु झाली.

  • ०५  जानेवारी १६७१    :- छत्रपती शिवाजी महाराजाने मुघालाकडून साल्हेर जिंकले.

  • ०५ जानेवारी १९२४  : – महाड चवदार तळे सर्वासाठी खुले करण्यात आले.

  • ०५ जानेवारी १९५५    -पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बंनर्जी यांचा जन्मदिवस 

आजची म्हण 

“अडली गाय अन फटके खाय    “.

अर्थ – अडचणीत सापडलेल्या व्यक्तीस अधिक त्रास देणे .

सुविचार 

“छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. “

ठळक घडामोडी 

  • अनाथाच्या आई सिंधुताई सकपाळ यांचे निधन  .

  • महाराष्ट्रात १३ मंत्री आणि ७० आमदारांना कोरोनाची लागण – विजय वडेट्टीवार  .  

  • जोहान्सबर्ग टेस्ट मध्ये शार्दुल ठाकूरने  ७ गडी मिळवत आफ्रिका संघाचे कंबरडे मोडले.

  • शाळेमधून १ ते ७ जानेवारी दरम्यान आयोजित सूर्यनमस्कार कार्यक्रमाला मुस्लीम पर्सनल ला बोर्ड चा विरोध . 

इंग्रजी शब्दसंग्रह 

English new words

  • try – प्रयत्न 

  • again – पुन्हा 

  • need – गरज   

  • house  – घर 

  • mother  -आई

  • father – वडील 

  • earth – पृथ्वी  

  • new – नवीन 

  • picture  – चित्र 

  • help  – मदत 

४ जानेवारी २०२२

०४ जानेवारी  २०२२  या दिवसाची माहिती 

आजचे पंचांग 

  • वार – मंगळवार  

  • मराठी महिना – पौष 

  • इंग्रजी महिना – जानेवारी 

  • तिथी – शुक्ल द्वितीया 

  • नक्षत्र  – उत्तरषाढा 

  • सूर्योदय –  सकाळी ७ वाजून १२ मिनिटे.

  • सूर्यास्त –  संध्याकाळी ६ वाजून १४  मिनिटे. 

०४ जानेवारी  २०२२  दिनविशेष 

  • ०४ जानेवारी १४९३ :- कोलंबसने जलपर्यटनाला सुरवात केली.

  • ०४ जानेवारी १८८५  :- केसरी वृत्तपत्राची सुरवात 

  • ०४ जानेवारी १९६४ : – भारतातील पहिले डीझेल वाराणसी येथे तयार झाले.

  • ०४ जानेवारी १६४३   – सर आयझेक न्यूटन यांचा जन्मदिवस (जयंती)

  • आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन…

आजची म्हण 

“एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ   “.

अर्थ – एकमेकाच्या सहकार्याने सर्वांचाच फायदा होत असतो.

सुविचार 

“शब्दापेक्षा शांत राहून अनेकदा आक्रमक होता येते “

ठळक घडामोडी 

  • देशात आली कोविड १९ ची तिसरी लाट- टास्क फोर्स प्रमुख .

  • जम्मू काश्मीर मध्ये सुरक्षा रक्षकांना मोठे यश, तीन दहशतवादीचा केला खात्मा .  

  • जोहान्सबर्ग टेस्ट मध्ये भारतीय संघ २०२ धावावर बाद

  • भिवंडीमधील आश्रमशाळेत २८ विद्यार्थीसह २ कर्मचारी कोरोना पोसिटिव्ह. 

इंग्रजी शब्दसंग्रह 

English new words

  • back  – परत 

  • little – थोडे 

  • only – केवळ 

  • round – गोल  

  • take  -घेणे 

  • get  – मिळवणे 

  • every – प्रत्येक 

  • give – देणे  

  • live – राहतात 

  • made – केले 

२७ डिसेंबर २०२१

२७ डिसेंबर २०२१ या दिवसाची माहिती 

आजचे पंचांग 

  • वार – सोमवार 

  • मराठी महिना – मार्गशीर्ष 

  • इंग्रजी महिना – डिसेंबर 

  • तिथी – कृष्ण अष्टमी 

  • नक्षत्र  – हस्त  

  • सूर्योदय –  सकाळी ७ वाजून ९ मिनिटे.

  • सूर्यास्त –  संध्याकाळी ६ वाजून ९ मिनिटे. 

२७  डिसेंबर २०२१ दिनविशेष 

  • २७ डिसेंबर १९११ – कॉंग्रेस अधिवेशनात जन गण मन हे राष्ट्रगीत पहिल्यादा गायले गेले.

  • २७ डिसेंबर १९४९ – इंडोनेशिया देशाला स्वातंत्र मिळाले.

  • २७  डिसेंबर १८९८ – डॉ.पंजाबराव देशमुख- स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री यांचा जन्मदिवस (जयंती)

  • २७  डिसेंबर २००७  – पाकिस्तानच्या प्रतप्रधान बेनजीर भुट्टोची हत्या 

आजची म्हण 

“खाऊ जाणे तो पचवू जाणे  “.

अर्थ – एखाद्या व्यक्ती चुकीच्या व वाईट पद्धतीने गोष्ट करतो तो त्याच्या वाईट परिणामांना सामोरे जाण्यास तयार असतो..

सुविचार 

“शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे. – सावित्रीबाई फुले”

ठळक घडामोडी 

  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक आज.

  • भारत बायोटेकला कोवक्सीन बुस्टर शॉटच्या प्रभावाची चाचणी घेण्यासाठी मागितली परवानगी.  

  • बिग बॉस ३ मराठी चा विजेतेपदाचा मानकरी ठरला विशाल निकम.

    क्रिकेट : सेन्चुरियन टेस्टच्या पहिल्या दिवशी भारताची धावसंख्या २७३, के एल राहुलचे शतक.

इंग्रजी शब्दसंग्रह 

English new words

  • put  – ठेवले

  • read  -वाचणे

  • such -अशा

  • ask –  विचारू  

  • follow  – अनुसरण

  • change – बदल

  • kind – प्रकारे  

  • off – बंद   

  • need – गरज

  • again – पुन्हा

२४ डिसेंबर २०२१

२४  डिसेंबर २०२१ या दिवसाची माहिती 

आजचे पंचांग 

  • वार – शुक्रवार 

  • मराठी महिना – मार्गशीर्ष 

  • इंग्रजी महिना – डिसेंबर 

  • तिथी – कृष्ण पंचमी 

  • नक्षत्र  – मघा  

  • सूर्योदय –  सकाळी ७ वाजून ८ मिनिटे.

  • सूर्यास्त –  संध्याकाळी ६ वाजून ७ मिनिटे. 

२४  डिसेंबर २०२१ दिनविशेष 

  • २४ डिसेंबर १५२४ – पोर्तुगीज खलाशी वास्को द गामाचा मृत्यू.

  • २४  डिसेंबर १८९९ – मराठी लेखक साने गुरुजी यांचा जन्मदिवस(जयंती)

  • २४  डिसेंबर १९५१ – लिबिया हा देश स्वंतत्र झाला.

  • २४  डिसेंबर १९२४  – अल्बानिया हा देश स्वंतत्र झाला.

  • राष्ट्रीय ग्राहक  दिन 

आजची म्हण 

“आंधळा मांगतो एक डोळा, देव देतो दोन डोळे    “.

अर्थ – एखाद्या व्यक्तीला अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होणे.

सुविचार 

“तुम्ही पाण्याच्या लाटा पाहत किनाऱ्यावर बसून समुद्र पार करू शकत नाही.”

ठळक घडामोडी 

  • ओमिक्रोनचा संसर्ग वाढल्यामुळे आरोग्य यंत्रणेनी कसून तपासणी केली पाहिजे- नरेद्र मोदी .

  • महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार टास्क फोर्स सोबत बैठक  . .

  • कोविड १९ प्रोटोकॉलचा अवमान केल्याप्रकरणी प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या ३५ कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल 

इंग्रजी शब्दसंग्रह 

English new words

  • We  – आम्ही  

  • Other  -इतर   

  • Out -बाहेर 

  • each –  प्रत्येक  

  • said  – म्हणाला 

  • also – तसेच, देखील  

  • end – शेवट  

  • add – जोडणे   

  • must  – पाहिजे 

  • here – येथे 

२३ डिसेंबर

२३  डिसेंबर २०२१ या दिवसाची माहिती 

आजचे पंचांग 

  • वार – गुरुवार  

  • मराठी महिना – मार्गशीर्ष 

  • इंग्रजी महिना – डिसेंबर 

  • तिथी – कृष्ण चतुर्थी 

  • नक्षत्र  – आश्लेषा   

  • सूर्योदय –  सकाळी ७ वाजून ७ मिनिटे.

  • सूर्यास्त –  संध्याकाळी ६ वाजून ६ मिनिटे. 

२३  डिसेंबर २०२१ दिनविशेष 

  • २३ डिसेंबर १९४०     -हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड हा भारतातील पहिला विमान कारखाना म्हैसूर येथे सुरु झाला  

  • २३  डिसेंबर २००४     -माजी प्रांतप्रधान पी.व्ही.नरसिहराव यांचे निधन (पुण्यतिथी) 

  • २३  डिसेंबर १९०२      -भारताचे ५ वे प्रन्तप्रधान व लोकदल पक्षाचे संस्थापक चौधरी चरणसिंग यांचा जन्मदिवस (जयंती)

  • राष्ट्रीय किसान दिन 

आजची म्हण 

“वड्याच तेल वांग्यावर    “.

अर्थ – एखाद्याचे राग दुसऱ्यावर काढणे .

सुविचार 

“आपले सौख्य हे आपल्या विचारावर अवलंबून असते .”

ठळक घडामोडी 

  • दहशतवाद्याचा श्रीनगर आणि अनंतनाग मध्ये गोळीबार, एकाचा मृत्यू.

  • आशिया हॉकी स्पर्धेत भारताने पाकिस्तानला पराभूत करून कास्य पदक मिळवले. .

  • महाविकास आघाडी सरकार चिंताग्रस्त आणि असुरक्षित आहे – फडणवीस 

इंग्रजी शब्दसंग्रह 

English new words

  • had  – होते 

  • from  -च्या कडून, पासून  

  • by – द्वारे 

  • but –  परंतु  

  • and  – आणि 

  • in – च्या आत 

  • can – शकता 

  • do – करू  

  • their  – त्यांच्या  

  • if – जर 

२२ डिसेंबर २०२१

२२  डिसेंबर २०२१ या दिवसाची माहिती 

आजचे पंचांग 

  • वार – बुधवार 

  • मराठी महिना – मार्गशीर्ष 

  • इंग्रजी महिना – डिसेंबर 

  • तिथी – कृष्ण तृतीया 

  • नक्षत्र  – पुष्य   

  • सूर्योदय –  सकाळी ७ वाजून ७ मिनिटे.

  • सूर्यास्त –  संध्याकाळी ६ वाजून ६ मिनिटे. 

२२  डिसेंबर २०२१ दिनविशेष 

  • २२  डिसेंबर १८५१      -जगातील पहिली मालगाडी भारतात रूडकी येथे चालवण्यात आली .

  • २२   डिसेंबर१८८७    -श्रीनिवास रामानुजन या थोर भारतीय गणितीतज्ञचा जन्मदिवस 

  • २२  डिसेंबर १६६६       -शिखाचे १० वे गुरु गुरु गोविंद सिंग यांचा जन्म (जयंती ) 

  • राष्ट्रीय गणित दिन 

आजची म्हण 

“गोरा गोमटा आणि कपाळ करंटा   “.

अर्थ – एखाद्याचे फक्त दिखावट चांगली असते प्रत्यक्षात काहीच नसते..

सुविचार 

“गरुडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही  .”

ठळक घडामोडी 

  •  ओमायक्रोन वेरीयंट हा डेल्टा पेक्षा कमीतकमी तीनपट जास्त संसर्गजन्य – आरोग्य सचिव राजेश भूषण 

  • तृणमुल कॉंग्रेसचे राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन निलंबित, रूळ बुक फेकल्याप्रकरणी कारवाई .

  • महाराष्ट्रात १००० कोटीहून अधिकचा घोटाळा, भाजपने रामाच्या नावावर जमिनी लाटल्या- नवाब मलिक यांचे आरोप 

इंग्रजी शब्दसंग्रह 

English new words

  • I – मी 

  • he  -तो  

  • she – ती 

  • that –  त्या 

  • are  – आहेत 

  • was – होते 

  • they – ते  

  • as – म्हणून  

  • for  – साठी 

  • it – तो 

२१ डिसेंबर २०२१

२१ डिसेंबर २०२१ या दिवसाची माहिती 

आजचे पंचांग 

  • वार – मंगळवार 

  • मराठी महिना – मार्गशीर्ष 

  • इंग्रजी महिना – डिसेंबर 

  • तिथी – कृष्ण द्वितीया 

  • नक्षत्र  – पुनर्वसू  

  • सूर्योदय –  सकाळी ७ वाजून ६ मिनिटे.

  • सूर्यास्त –  संध्याकाळी ६ वाजून ५  मिनिटे. 

२१ डिसेंबर २०२१ दिनविशेष 

  • २१ डिसेंबर १९०९     -अनंत कान्होरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जक्सन याचा गोळ्या घालून वध केला.

  • २१  डिसेंबर १९१३    -आर्थर वेन यांनी लिहलेले जगातील पहिले शब्दकोडे न्यूयॉर्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले 

  • २१ डिसेंबर १९६३      -हिंदी चित्रपट अभिनेता गोविंदा यांचा जन्म .

आजची म्हण 

“आला भेटीला धरला वेठीला   “.

अर्थ – एखाद्याचे डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य होते .

सुविचार 

“गोड बोलण्याचे सोंग घेणारा माणूस कधीही हितचिंतक नसतो .”

ठळक घडामोडी 

  •  S ४०० हवाई संरक्षण यंत्रणा तैनात, चीन पाकिस्तान कडून कोणत्याही प्रकारचे हवाई हल्ले रोखू शकणार.

  • शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये कथित गैरव्यवहारामुळे तुकाराम सुपे निलंबित,सात दिवसात येणार चौकशी समितीचा अहवाल.

  • क्रिकेट: ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या अशेष कसोटी सामन्यात इंग्लंडला २७५ धावाने पराभूत केले .

इंग्रजी शब्दसंग्रह 

Classroom Object

  • Blackboard – फळा  

  • Chair  -खुर्ची 

  • Desk – बाक 

  • Books  – पुस्तके  

  • Notebooks  – वह्या 

  • Pen – पेन  

  • Eraser – खोडरबर 

  • Scissors  – कात्री 

  • Chalk  – खडू 

२० डिसेंबर २०२१

२० डिसेंबर २०२१ या दिवसाची माहिती 

आजचे पंचांग 

  • वार – सोमवार  

  • मराठी महिना – मार्गशीर्ष 

  • इंग्रजी महिना – डिसेंबर 

  • तिथी – कृष्ण प्रतिपदा 

  • नक्षत्र  – आर्द्रां 

  • सूर्योदय –  सकाळी ७ वाजून ६ मिनिटे.

  • सूर्यास्त –  संध्याकाळी ६ वाजून ५  मिनिटे. 

२०  डिसेंबर २०२१ दिनविशेष 

  • २० डिसेंबर १९४२    -दुसरे महायुद्धात जपानने कोलकाता या शहरावर बॉम्ब हल्ला केला 

  • २०  डिसेंबर २०१०   -नलिनी जयवंत ह्या अभिनेत्री चा मृत्यू (पुण्यतिथी)

  • संत गाडगेबाबा पुण्यतिथी. 

आजची म्हण 

“गुरूची विद्या गुरूलाच फळली  “.

अर्थ – एखाद्याचे डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य होते .

सुविचार 

“सावलीची किमत जाणून घ्यायची असेल तर उन्हातच जावे लागेल !”

ठळक घडामोडी 

  • प्रतप्रधान कडून गोवा मुक्ती दिना निमित्त ६०० कोटीची भेट.

  • अमित शहा याच्या कडून पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचे भूमिपूजन.

  • पाकिस्तान मधील कराची मध्ये भीषण स्फोट,१२ जणाचा मृत्यू, अनेक जण जखमी..

  • भारतीय शटलर किदाम्बी श्रीकांतने WORLD BADMINTON CHAMPIONSHIP मध्ये रोप्य्य पदक जिंकले.

इंग्रजी शब्दसंग्रह 

WH WORDS LIST 

  • What  – काय 

  • Where  – कुठे  

  • Why  – का 

  • Which  – कोणते 

  • When  – केव्हा 

  • Who  – कोण 

१७ डिसेंबर २०२१

१७ डिसेंबर २०२१ या दिवसाची माहिती 

आजचे पंचांग 

  • वार – शुक्रवार 

  • मराठी महिना – मार्गशीर्ष 

  • इंग्रजी महिना – डिसेंबर 

  • तिथी – शुक्ल चतुर्दशी 

  • नक्षत्र  – कृत्तिका 

  • सूर्योदय –  सकाळी ७ वाजून ४ मिनिटे.

  • सूर्यास्त –  संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटे. 

१७ डिसेंबर २०२१ दिनविशेष 

  • १७ डिसेंबर १९२८   – भगतसिंग,सुखदेव,राजगुरू यांनी ब्रिटीश पोलीस सोडर्स याची लाहोर येथे हत्या केली. 

  • १७ डिसेंबर १७१८  – ग्रेट ब्रिटेन ने स्पेन विरुद्ध युद्ध पुकारले.

  • १७ डिसेंबर १७७७   -फ्रांसने अमेरिका या देशाला मान्यता दिली.

  • १७ डिसेंबर १७४०  -चिमाजी अप्पाने पोर्तुगीजच्या ताब्यातून वसईचा किल्ला जिंकला.

  • सेवानिवृत्त दिन 

आजची म्हण 

“चोराच्या मनात चांदणे   “.

अर्थ – एखाद्या व्यक्तीने वाईट कृत्य केले असल्यास त्याला ते वाईट कृत्य उघडकीस येईल याची सतत भीती वाटत असते.

सुविचार 

“जळायला काहीच नसले कि पेटलेली काडी सुद्धा आपोआप विझते.”

ठळक घडामोडी 

  • ओमिक्रान व्हेरीयंट सोम्य समजू नका – जागतिक आरोग्य संघटनेची प्रतिक्रिया.

  • कुलगाममध्ये सुरक्षा दलाकडून बंदी ठेवलेल्या २ मुलीची सुटका.

  • दहावी व बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर.

  • कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामावर तीन महिन्यात कारवाई होणार.

इंग्रजी शब्दसंग्रह 

WATER ANIMALS NAME

  • Dolphin -डॉल्फिन 

  • Penguin – पेंग्विन  

  • Turtle – कासव 

  • Crab – खेकडा  

  • Frog – बेडूक 

  • Jelly Fish-  जेली फिश 

  • Sea Horse – समुद्री घोडा 

१६ डिसेंबर २०२१

१६ डिसेंबर २०२१ या दिवसाची माहिती 

आजचे पंचांग 

  • वार – गुरुवार 

  • मराठी महिना – मार्गशीर्ष 

  • इंग्रजी महिना – डिसेंबर 

  • तिथी – शुक्ल त्रयोदशी 

  • नक्षत्र  – भरणी 

  • सूर्योदय –  सकाळी ७ वाजून ४ मिनिटे.

  • सूर्यास्त –  संध्याकाळी ६ वाजून ३ मिनिटे. 

१६  डिसेंबर २०२१ दिनविशेष 

  • १६डिसेंबर १४९७    – वास्को ड गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला 

  • १६  डिसेंबर १९९१ – थायलंडचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश 

  • १६ डिसेंबर २००४   -मराठी अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मृत्यू (पुण्यतिथी)

  • १६ डिसेंबर १७७३  -अम्रेरीकन राज्यक्रांती – बोस्टन टी पार्टी.

  • बांगलादेशचा स्वातंत्र दिन 

आजची म्हण 

“अग अग म्हशी मला कुठे नेशी   “.

अर्थ – चूक झाल्यावर स्वतःची चूक मान्य करण्याएवजी इतरांना दोष देणे.

सुविचार 

विश्वास हा खोडरबर सारखा असतो, तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो..

ठळक घडामोडी 

  • कुलगामच्या रेडवाणी भागात सुरक्षा दल आणि दहशतवादी यामध्ये चकमक.

  • महाराष्ट्र: राज्यपालांना कुलगुरू नियुक्तीसाठी राज्य सरकारची शिफारस.

  • मुंबईत रस्ते अपघाताचे प्रमाण ४५% ने घसरले.

  • जगातील सर्वाधिक प्रशंसनीय पुरुषाच्या यातील मोदी ८ व्या क्रमांकावर, ओबामा प्रथम स्थानी.

  • महिला एकदिवसीय  क्रिकेट विश्वचषक २०२२ साठी भारतीय संघाची घोषणा.

इंग्रजी शब्दसंग्रह 

FLOWERS NAME

  • Rose – गुलाब 

  • Lotus – कमळ   

  • Jasmine – चमेली 

  • Sunflower – सुर्यफुल 

  • Hibiscus  – जास्वंद 

  • Marigold –  झेंडू 

१५ डिसेंबर 2021

१५ डिसेंबर २०२१ या दिवसाची माहिती 

आजचे पंचांग 

  • वार – बुधवार 

  • मराठी महिना – मार्गशीर्ष 

  • इंग्रजी महिना – डिसेंबर 

  • तिथी – शुक्ल द्वादशी 

  • नक्षत्र  – भरणी अहोरात्र 

  • सूर्योदय –  सकाळी ७ वाजून ३ मिनिटे.

  • सूर्यास्त –  संध्याकाळी ६ वाजून ३ मिनिटे. 

१५  डिसेंबर २०२१ दिनविशेष 

  • १५डिसेंबर १९५०    – भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचा मृत्यू (पुण्यतिथी)

  • १५  डिसेंबर १९७६      – सामोआ देशाचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश.

  • १५ डिसेंबर १७४९  – छत्रपती शाहू महाराज यांचा मृत्यू (पुण्यतिथी)

  • जागतिक चहा दिन 

आजची म्हण 

“उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी   “.

अर्थ – प्रत्येक व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार काम करतो.

सुविचार 

“कौतुक हा शब्द खूप छोटा आहे पण ते करायला मन मात्र मोठे लागते.” 

ठळक घडामोडी 

  • दिल्लीत पार पडली सोनिया गांधी, शरद पवार यांच्यासह दिग्दज नेत्याची बैठक.

  • महाराष्ट्र मध्ये ओमायक्रोन रुग्णाची संख्या आणखीन ८ ने भर..

  • आमदार मंगेश चव्हाण यांना ठोठावला २०० रुपयाचा दंड ठोठावला, मंत्रालयात विनामास्क प्रवेश…

  • मुंबईत शाळेची घंटा आज वाजणार..आजपासून १ ली ते सातवीचे वर्ग सुरु..

इंग्रजी शब्दसंग्रह 

WILD ANIMALS NAME

  • Tiger -वाघ 

  • Lion – सिंह  

  • Fox  – कोल्हा 

  • Bear -अस्वल 

१४ डिसेंबर २०२१

१४ डिसेंबर २०२१ या दिवसाची माहिती 

आजचे पंचांग 

  • वार – मंगळवार 

  • मराठी महिना – मार्गशीर्ष 

  • इंग्रजी महिना – डिसेंबर 

  • तिथी – शुक्ल एकादशी 

  • नक्षत्र  – अश्विनी 

  • सूर्योदय –  सकाळी ७ वाजून ३ मिनिटे.

  • सूर्यास्त –  संध्याकाळी ६ वाजून २ मिनिटे. 

१४ डिसेंबर २०२१ दिनविशेष 

  • १४ डिसेंबर १९६२   – नासाचे मरिनर २ हे अवकाशयान शुक्र ग्रहाच्या जवळून यशस्वीरित्या उडले.

  • १४  डिसेंबर १९४६     – भारतीय राजकारणी व इंदिरा गांधीचे पुत्र संजय गांधी यांची जयंती.

  • १४   डिसेंबर १७९९  – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वाशिंग्टन यांचा मृत्यू (पुण्यतिथी)

  • राष्ट्रीय उर्जा संरक्षण दिवस 

आजची म्हण 

“अति उदार तो सदा नादार   “.

अर्थ – आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च केला कि जीवनात सतत आर्थिक चणचण भासत असते..

सुविचार 

परमेश्वराच्या आशीर्वाद शिवाय कुठलेही कार्य सिद्धीस जात नाही.  

ठळक घडामोडी 

  • श्रीनगर येथे दहशतवादी हल्ला; गोळीबारात २ पोलीस कर्मचारी शहीद, १२ जखमी.

  • महाराष्ट्र मध्ये ओमायक्रोन रुग्णाची संख्या पोहचली 20 वर..

  • अभिनेत्री करीना कपूर ची कोरोना चाचणी positive आल्याने बी एम सी ने तिचे घर सील केले.

  • क्रिकेट: रोहित शर्मा जखमी झाल्यामुळे पहिल्या टेस्ट मधून बाहेर, प्रियांक पांचाल यास संधी..

  • एलन मस्क ठरले यंदाचे ‘टाईम पर्सन ऑफ द इयर’.

इंग्रजी शब्दसंग्रह 

PET ANIMALS NAME

  • Dog – कुत्रा 

  • Cat – मांजर 

  • Cow  – गाय 

  • Goat – बकरी 

  • Camel  – उंट 

  • Ox – बैल  

  • Horse – घोडा 

  • Donkey -गाढव 

  • Sheep- मेंढी 

१३ डिसेंबर २०२१

१३  डिसेंबर २०२१ या दिवसाची माहिती 

आजचे पंचांग 

  • वार – सोमवार 

  • मराठी महिना – मार्गशीर्ष 

  • इंग्रजी महिना – डिसेंबर 

  • तिथी – शुक्ल दशमी 

  • नक्षत्र  – रेवती   

  • सूर्योदय –  सकाळी ७ वाजून २ मिनिटे.

  • सूर्यास्त –  संध्याकाळी ६ वाजून २ मिनिटे. 

१३ डिसेंबर २०२१ दिनविशेष 

  • १३  डिसेंबर १९७४   – माल्टा देश गणतंत्र झाले.

  • १३  डिसेंबर २००१    – पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला, सर्व अतिरेकी ठार झाले.

  • १३  डिसेंबर २००३ – इराकी अध्यक्ष सद्दाम हुसेनला तिक्रीत जवळ पकडले.

आजची म्हण 

“आपला हात जगन्नाथ  “.

अर्थ – इतरांना काम सांगितल्यावर ते काम पूर्ण होत नसेल तेव्हा ते काम स्वतः पूर्ण केलेले बर असे म्हणण्याची वेळ येते.

सुविचार 

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. 

ठळक घडामोडी 

  • प्रतप्रधान मोदी  करणार काशी विश्वनाथ कॉरीडोरचे उद्घाटन.

  • म्हाडाच्या पेपर लिक प्रकरणी सी.बी.आय.चौकशी व्हावी – फडणवीस 

  • मुंबईत मागील २४ तासात १८७ जणांना कोरोना संसर्ग, २१९  जणांना डिस्चार्ज करण्यात आले. 

इंग्रजी शब्दसंग्रह 

BIRDS NAME

  • Crow – कावळा 

  • Pigeon- कबुतर 

  • Parrot – पोपट 

  • Peacock- मोर 

  • Owl -घुबड 

  • Duck – बदक  

  • Eagle- गरुड 

  • Swan – हंस 

  • Ostrich- शहामृग 

१० डिसेंबर २०२१

१० डिसेंबर २०२१ या दिवसाची माहिती 

आजचे पंचांग 

  • वार – शुक्रवार  

  • मराठी महिना – मार्गशीर्ष 

  • इंग्रजी महिना – डिसेंबर 

  • तिथी – शुक्ल सप्तमी 

  • नक्षत्र  – शततारका  

  • सूर्योदय –  सकाळी ७ वाजता 

  • सूर्यास्त –  संध्याकाळी ६ वाजून १ मिनिटे 

१० डिसेंबर २०२१ दिनविशेष 

  • १०  डिसेंबर १९०१  – नोबेल पारितोषिकचे प्रथम वितरण करण्यात आले. 

  • १० डिसेंबर १८९६   – स्वीडीश संशोधक अल्फ्रेड नोबेल यांचा मृत्यू. (पुण्यतिथी)

  • जागतिक मानवी हक्क दिवस

    • अल्फ्रेड नोबेल दिवस 

आजची म्हण 

“अंगात नाही बळ चिंमटा काढून पळ “.

अर्थ – दुर्बल व्यक्ती बलवान व्यक्तीवर सरळ हल्ला न करता लपून छपून खोडी काढून पसार होतो.

सुविचार 

आयुष्यात भावनापेक्षा कर्तव्य मोठे असते.

ठळक घडामोडी 

  • बिपीन रावत यांचा उत्तराधिकारी ठरवण्याच्या हालचाली सुरू.

  • कोरोनाचा दिलासा! राज्यात आज दैनदिन रुग्णसंख्येत घट, मृत्युसंख्याही झाली कमी. 

  • धक्कादायक! माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सायबर चोराच्या जाळ्यात..

इंग्रजी शब्दसंग्रह 

VEGETABLES NAME

  • Onion – कांदा 

  • Potato- बटाटा 

  • Carrot – गाजर 

  • Cabbage- कोबी 

  • Tomato-टोमाटो 

  • Spinach- पालक 

  • Pumpkin – भोपळा 

  • Radish – मुळा 

  • Lady Finger – भेंडी 

९ डिसेंबर २०२१

९ डिसेंबर २०२१ या दिवसाची माहिती 

आजचे पंचांग 

  • वार – गुरुवार 

  • मराठी महिना – मार्गशीर्ष 

  • इंग्रजी महिना – डिसेंबर 

  • तिथी – शुक्ल षष्टी 

  • नक्षत्र  – धनिष्ठा 

  • सूर्योदय –  सकाळी ७ वाजता 

  • सूर्यास्त –  संध्याकाळी ६ वाजून १ मिनिटे 

९ डिसेंबर २०२१ दिनविशेष 

  • ९ डिसेंबर – टांझानिया या देशाचा स्वातंत्र्यदिन 

  • ९ डिसेंबर १४४७  – चेंगहा या चीनी सम्राटाचा जन्मदिवस 

  • ९ डिसेंबर १९४६ – भारतीय राजकारणी सोनिया गांधीचा  जन्मदिवस 

  • ९ डिसेंबर १७६१ – छत्रपती राजाराम महाराजाची पटनी ताराबाई यांचा मृत्यू. (पुण्यतिथी)

  • आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन

आजची म्हण 

“अडला हरी गाढवाचे पाय धरी”.

अर्थ – संकट व अडचणीच्या वेळी मूर्ख व्यक्तीचीही मनधरणी करावी लागते. 

सुविचार 

चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे धेय्य आहे.

ठळक घडामोडी 

  • हेलीकॉप्टर दुर्घटनेत CDS बिपीन रावत यांचा मृत्यू

  • क्रिकेट: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ घोषित 

  • केंद्र सरकारचा मोठा निर्णय, प्रधानमंत्री आवास योजना २०२४ पर्यंत सुरु ठेवणार. 

इंग्रजी शब्दसंग्रह 

COLOURS NAME

  • RED – लाल 

  • PINK – गुलाबी 

  • BLACK – काळा 

  • WHITE- सफेद 

  • BLUE- निळा 

  • GREEN- हिरवा 

  • YELLOW – पिवळा 

  • BROWN – तपकिरी 

८ डिसेंबर २०२१

८ डिसेंबर २०२१ या दिवसाची माहिती 

आजचे पंचांग 

  • वार – बुधवार 

  • मराठी महिना – मार्गशीर्ष 

  • इंग्रजी महिना – डिसेंबर 

  • तिथी – शुक्ल पंचमी 

  • नक्षत्र – श्रवण 

  • सूर्योदय – सकाळी ६ वाजून ५९ मिनिटे 

  • सूर्यास्त  – संध्याकाळी ६ वाजता 

जागतिक मतिमंद पुनर्वसन दिन

८ डिसेंबर दिनविशेष 

  • ८ डिसेंबर १५४२ – स्कॉटलंडची राणी  मेरी क्वीन हिचा जन्मदिवस 

  • ८ डिसेंबर १९३५ – सुप्रसिद्ध भारतीय अभिनेता धर्मेंद्रचा जन्मदिवस 

  • ८ डिसेंबर १६२६ –  प्रसिद्ध ब्रिटीश कवी जॉन डेव्हीस याचा मृत्यू 

  • ८ डिसेंबर १९३७ साली भारतामधील पहिली दुमजली बस मुंबई येथे धावू लागली.

  • ८ डिसेंबर १९८५ साली सार्क परिषदेची स्थापना झाली 

आजची म्हण –

आलीया भोगासी असावे सादर 

अर्थ –  आयुष्य मध्ये उदभवलेल्या  कठीण प्रसंगांना तोंड देण्यास व त्याचा सामना करण्यास आपण तयार असले पाहिजे.

सुविचार 

विद्यार्थी हा शाळेचा अलंकार आहे.

You cannot copy content of this page