२२ डिसेंबर २०२१
December 22, 2021२४ डिसेंबर २०२१
December 24, 2021
२३ डिसेंबर २०२१ या दिवसाची माहिती
आजचे पंचांग
-
वार – गुरुवार
-
मराठी महिना – मार्गशीर्ष
-
इंग्रजी महिना – डिसेंबर
-
तिथी – कृष्ण चतुर्थी
-
नक्षत्र – आश्लेषा
-
सूर्योदय – सकाळी ७ वाजून ७ मिनिटे.
-
सूर्यास्त – संध्याकाळी ६ वाजून ६ मिनिटे.
२३ डिसेंबर २०२१ दिनविशेष
-
२३ डिसेंबर १९४० -हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड हा भारतातील पहिला विमान कारखाना म्हैसूर येथे सुरु झाला
-
२३ डिसेंबर २००४ -माजी प्रांतप्रधान पी.व्ही.नरसिहराव यांचे निधन (पुण्यतिथी)
-
२३ डिसेंबर १९०२ -भारताचे ५ वे प्रन्तप्रधान व लोकदल पक्षाचे संस्थापक चौधरी चरणसिंग यांचा जन्मदिवस (जयंती)
-
राष्ट्रीय किसान दिन
आजची म्हण
“वड्याच तेल वांग्यावर “.
अर्थ – एखाद्याचे राग दुसऱ्यावर काढणे .
सुविचार
“आपले सौख्य हे आपल्या विचारावर अवलंबून असते .”
ठळक घडामोडी
-
दहशतवाद्याचा श्रीनगर आणि अनंतनाग मध्ये गोळीबार, एकाचा मृत्यू.
-
आशिया हॉकी स्पर्धेत भारताने पाकिस्तानला पराभूत करून कास्य पदक मिळवले. .
-
महाविकास आघाडी सरकार चिंताग्रस्त आणि असुरक्षित आहे – फडणवीस
इंग्रजी शब्दसंग्रह
English new words
-
had – होते
-
from -च्या कडून, पासून
-
by – द्वारे
-
but – परंतु
-
and – आणि
-
in – च्या आत
-
can – शकता
-
do – करू
-
their – त्यांच्या
-
if – जर
3 Comments
Very Good Information
Kapil Sankhe Sir is a ideal Teacher & Always ready to help teachers
छान माहिती